Jeev Majha Guntala | अंतराकडचे मल्हारला देण्याचे पैसे हरवले | जीव माझा गुंतला | Colors Marathi

2021-07-02 2

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत श्वेता बघायला मल्हार आणि त्याच कुटुंब त्यांच्या घरी पोहोचतात. सगळ्यांशी ओळख होते. पण तिथे अंतराला त्यांना बघून त्यांचे पैसे परत करायचे आहेत याची जाणीव होते. अंतरा तिच्याकडे ठेवलेले पैसे बघायला जाते तर जागेवर पैसे नसतात. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale